Homeसामाजिकनागपूरच्या रेशिमबाग मैदानावर २२ फेब्रुवारीला संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन

नागपूरच्या रेशिमबाग मैदानावर २२ फेब्रुवारीला संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

नागपूर : शिंपी समाजाच्या ऐक्याचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा भव्य सोहळा ठरणारे ‘संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन’ रविवारी २२ फेब्रुवारी रोजी नागपूर येथील ऐतिहासिक रेशिमबाग मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.

संपूर्ण भारतातील शिंपी समाजाच्या सर्व पोटजाती या महासंमेलनाच्या निमित्ताने एकत्र येणार असून समाज एकतेचा संदेश देशभर पोहोचविण्यात येणार आहे.

या महासंमेलनास राजस्थान येथील पद्मश्री राजकिशोर छीपा डेरावाला, गुजरात येथील पद्मश्री Kannubhai Tailor, तसेच गुजरातचे समाजनेते Pravinbhai Darji यांच्यासह संत मंडळी, विविध राज्यांतील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, भजनी मंडळे आणि समाजातील प्रतिभावान बांधव सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमात संत नामदेव विश्व पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (सड़क परिवहन व राजमार्ग मंत्रालय, भारत सरकार) यांचा गौरव करण्यात येणार आहे.

या सोहळ्यास राज्य व केंद्र स्तरावरील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,केंद्रीय मंत्री Shivraj Singh Chouhan, केंद्रीय मंत्री Pralhad Joshi, खासदार Praniti Shinde, सरहद्द संस्थेचे अध्यक्ष Sanjay Nahar, खासदार Anil Bonde, आमदार Sanjay Khotkar, आमदार Sulabha Khodke, आमदार Ravi Rana, खासदार Navneet Rana, तसेच ज्येष्ठ अभिनेते Govind Namdev यांचा समावेश आहे.

संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचे वंशज संत मंडळी, ह.भ.प. जिंतेंद्रनाथ महाराज, स्वामी गोविंदगिरी महाराज, सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज, समाजाचे विविध पदाधिकारी, सर्व राष्ट्रीय अध्यक्ष तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या महासंमेलनाची माहिती प्रश्चिम महाराष्ट्र प्रमुख संघटक संतोष मुळे यांनी दिली असून देशभरातील शिंपी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

error: Content is protected !!