Homeराजकीयआमदार राहुल कुल–प्रेमसुख कटारिया यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा कायापालट करणार : रुचिता रुपेश...

आमदार राहुल कुल–प्रेमसुख कटारिया यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा कायापालट करणार : रुचिता रुपेश कटारिया

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड — नुकत्याच पार पडलेल्या दौंड नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत नागरिक हित संरक्षण मंडळाकडून प्रभाग क्रमांक ४ ब मधून रुचिता रुपेश कटारिया यांनी विजय मिळवला आहे. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी आपल्या प्रभागातील मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले. प्रभागातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच हा विजय शक्य झाला असून हा विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
प्रभागाच्या सर्वांगी विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे सांगताना रुचिता कटारिया म्हणाल्या की, नागरिकांच्या मूलभूत गरजा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज व्यवस्था तसेच इतर विकासकामांसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जाईल. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी सदैव उपलब्ध राहण्याचा आपला प्रयत्न राहील, लोकप्रिय आमदार राहुल दादा कुल तसेच माजी नगराध्यक्ष प्रेमसुखजी कटारिया यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास करणार असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिक हित संरक्षण मंडळाच्या माध्यमातून लोकाभिमुख व पारदर्शक कारभार करण्याचा संकल्प व्यक्त करत, जनतेच्या सहकार्याने प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत नागरिक हित संरक्षण मंडळाचे २६ पैकी १७ जागी उमेदवार निवडून आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

error: Content is protected !!