Homeराजकीयदौंडकरांच्या विरंगुळ्यासाठी हरित पाऊल; रेल्वे जागेत ‘नमो उद्यान’ उभारणीसाठी पुढाकार

दौंडकरांच्या विरंगुळ्यासाठी हरित पाऊल; रेल्वे जागेत ‘नमो उद्यान’ उभारणीसाठी पुढाकार

वृत्तवेध मarathi | संदिप बारटक्के 

दौंड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आज भारतीय रेल्वेच्या पुणे जंक्शन अंतर्गत कार्यरत डीआरएम राजेश कुमार वर्मा यांची भेट घेण्यात आली. या बैठकीत दौंड शहरातील नागरिकांच्या सोयीसुविधांशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी दौंड सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट (संगम कॉलनी जवळ) येथील रेल्वेच्या जागेत “नमो उद्यान” निर्मितीचा प्रस्ताव दौंड नगरपालिकेकडून मांडण्यात आला.

दौंड शहरातील नागरिकांना विरंगुळा, स्वच्छ व हरित वातावरण उपलब्ध व्हावे यासाठी रेल्वेच्या मोकळ्या जागेत सुशोभित, सुसज्ज आणि सर्वसमावेशक उद्यान विकसित करण्याबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर अशा उद्यानाची तातडीची गरज अधोरेखित करण्यात आली.

यावर डीआरएम राजेश कुमार वर्मा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित स्तरावर पाठपुरावा करून हा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीला नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील, मुख्याधिकारी अवधूत तावडे तसेच नगरसेवक इंद्रजित जगदाळे-पाटील उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

error: Content is protected !!